Rupe Sundar Sawala Ge Maye Lyrics & Tabs by Suresh Wadkar

Rupe Sundar Sawala Ge Maye

guitar chords lyrics

Suresh Wadkar

Album : Mandirat Antrat (Marathi Bhaktigeete) indian PlayStop

रूपे सुंदर
सावळा गे माये ।
सावळा गे माये ।

रूपे सुंदर
सावळा गे माये ।
सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना
वेणु वाजवी वृंदावना
वृंदावना गोधने चारिताहे ॥१॥
सावळा गे माये ।
सावळा गे माये ।
सावळा गे माये ।
रूपे सुंदर
सावळा गे माये ।
सावळा गे माये ।

रूपे सुंदर
सावळा गे माये ।
सावळा गे माये ।
रुणझुण
रुणझुण
रुणझुण
रुणझुण
वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने हाती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

Like us on Facebook.....
-> Loading Time :0.0084 sec