Bhijun Gela Wara Lyrics & Tabs by Kshitij Tarey, Nihira Joshi
Bhijun Gela Wara
guitar chords lyrics
भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलके दे ना जरा
ये ना जरा, तू ये ना जरा, चाहूल हलके दे ना

झिम्माड पाऊस, तू नको जाऊस, चुकार ओठ हे बोले
श्वासांत थरथर, सरीवरी सर, मन हे आतूर झाले

ये ना जरा, तू ये ना जरा, मिठीत हलके घे ना जरा

ये ना जरा, तू ये ना जरा, मिठीत हलके घे ना
भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला
स्पर्शात वारे, निळे पिसारे, आभाळ वाहून गेले
तुझ्यात मी अन माझ्यात तू, कसे दोघांत जग हे न्हाले

ये ना जरा, तू ये ना जरा, मिटून डोळे घे ना जरा
ये ना जरा, तू ये ना जरा, मिटून डोळे घे ना
भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा
बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला